Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : समपृष्ठरज्जू संघ : समपृष्ठरज्जू
उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग : उभयचर
लक्षणे : पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
उभयचर वर्गात असणारा पृष्ठवंशीय टोड हा प्राणी जास्त प्रमाणात भूचर असतो. बाह्यकंकाल नसते पण त्वचा खडबडीत असते. हा शुष्क प्रदेशात राहत असल्यामुळे त्वचेत हा बदल दिसून येतो.
टोडच्या काही जातीत विषग्रंथी देखील दिसून येतात. याला बाह्यकर्ण नसतो; परंतु कर्णपटल असते. शरीराचे भाग डोके आणि घड असे असतात. याला मान नसली तरी बटबटीत डोळे चहूकडे फिरवून त्याला परिसराचे आकलन होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.