हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

सरीसृप प्राण्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे -

  1. सरीसृप प्राणी हे शीतरक्‍ती असतात.
  2. शरीर उचलले जात नसल्याने ती जमिनीवर सरपटताना दिसतात.
  3. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते.
  4. शीर आणि धड यांच्यामध्येमान असते.
  5. सरीसृप यांना बाह्यकर्ण नसतो.
  6. सरीसृप प्राण्यांच्या अंगुलींना नखे असतात.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×