Advertisements
Advertisements
प्रश्न
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
उत्तर
जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
रोहू मासा
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
तक्ता पूर्ण करा.
प्रकार | वैशिष्ट्ये | उदाहरणे |
चक्रमुखी | ||
कल्ल्याद्वारे श्वसन | ||
उभयचर | ||
देवमासा | ||
शीतरक्ती |
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.