मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.

टीपा लिहा

उत्तर

जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.

shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 6. आ. | पृष्ठ ७५
एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3

संबंधित प्रश्‍न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

सुसर


खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

टोड


फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.


सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.


माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्‍वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×