Advertisements
Advertisements
प्रश्न
सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.
टिप्पणी लिखिए
उत्तर
ज्या प्राण्यामध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरुस्तंभात होते त्या प्राण्याला पृष्ठवंशीय म्हणतात. त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात. मात्र जे समपृष्ठरज्जू, पृच्छ समपृष्ठरज्जू व शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणूनच राहतात; त्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर कशेरुस्तंभात होत नाही. त्यामुळे ते पृष्ठवंशीय ठरले जात नाहीत.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?