Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले ते लिहा.
कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.
लघु उत्तरीय
उत्तर
कोळिणीने जर आपले बिळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नाही; म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?