Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले ते लिहा.
लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.
लघु उत्तरीय
उत्तर
लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते. परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?