हिंदी

असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात. सावकार व्यापारी बँका हुंडी चिटफंड - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात.

  1. सावकार
  2. व्यापारी बँका
  3. हुंडी
  4. चिटफंड

विकल्प

  • अ, ब, क

  • ब, क

  • ब, ड

  • अ, क, ड

MCQ

उत्तर

अ, क, ड

स्पष्टीकरण:

भारतातील असंघटित नाणेबाजारात स्‍थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर-बँक वित्‍तीय मध्यस्‍थांचा समावेश होतो.

shaalaa.com
भारतातील नाणे बाजाराची संरचना - असंघटित क्षेत्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×