Advertisements
Advertisements
Question
असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात.
- सावकार
- व्यापारी बँका
- हुंडी
- चिटफंड
Options
अ, ब, क
ब, क
ब, ड
अ, क, ड
MCQ
Solution
अ, क, ड
स्पष्टीकरण:
भारतातील असंघटित नाणेबाजारात स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर-बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो.
shaalaa.com
भारतातील नाणे बाजाराची संरचना - असंघटित क्षेत्र
Is there an error in this question or solution?