हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

टिप्पणी लिखिए

उत्तर

भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत.

  1. नदी खोऱ्यांच्या प्रदेशात असणाऱ्या कारखाने व उद्योगांमधील सांडपाणी नदीमध्ये सोडण्यापूर्वी त्यांच्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे.
  2. 'राष्ट्रीय नदी संवर्धन योजना' अंतर्गत (‘NRCP’) देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता शासकीय पातळीवर निधी निश्चित केला आहे. उदा. नदीतील परिसंस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न हा गंगा नदीच्या व तिच्या अनेक उपनद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता 'गंगा कृती योजना' कार्यक्रम शासनाने आखला आहे. तसेच, निर्माल्यदेखील नदीच्या पाण्यात टाकले जाऊ नये, म्हणून नदीकिनारी मोठ्या कुंभाची सोय केली आहे.
  3. स्थानिक स्तरावरही प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनाने नियम केले आहेत.
  4. तसेच, शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे.
shaalaa.com
भारताची जलप्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ २३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×