Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
टिप्पणी लिखिए
उत्तर
भारतातील छोटा नागपूर पठारात झारखंड, उड़ीसा, बिहार व आसपासचा प्रदेश यांचा समावेश होतो. या भागात लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत. त्यामुळे छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - खाणकाम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?