English

भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

Short Note

Solution

भारतातील छोटा नागपूर पठारात झारखंड, उड़ीसा, बिहार व आसपासचा प्रदेश यांचा समावेश होतो. या भागात लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत. त्यामुळे छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - खाणकाम
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 41]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ४. २) | Page 41
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×