Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
विकल्प
जेम्स ऑगस्टस हिकी
सर जॉन मार्शल
ॲलन ह्यूम
बाळशास्त्री जांभेकर
उत्तर
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले.
स्पष्टीकरण:
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र २९ जानेवारी १७८० रोजी सुरू झाले. 'कलकत्ता जनरल अँडव्हर्टायझर' किंवा 'बेंगॉल गॅझेट' या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: