Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
उत्तर
- दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय.
- सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
- आज दूरदर्शनवर १०० हून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिऑग्राफी, हिस्टरी, डिस्कव्हरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास, भूगोल, अगदी घरबसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे. शिवाय, विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
- खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: