Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
टिप्पणी लिखिए
उत्तर
१. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. त्यामुळे, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्या असा बातमीचा प्रवास व्हायचा आणि बातमी दूरवर पोहोचली जायची.
२. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला आणि वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली.
म्हणूनच, वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
टिपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.
प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.