Advertisements
Advertisements
प्रश्न
भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती:
i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. (01)
- पाऊस =
- मधुर =
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)
- सुरुवात ×
- स्तुती ×
iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)
- पायात चप्पल न घालत - ______
iv. वचन बदला. (01)
- गोष्ट
- कल्पना
2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)
- कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
- तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.
3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)
- अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
- “काका हे शास्त्रीय सत्य आहे'’.
संक्षेप में उत्तर
उत्तर
1. शब्दसंपत्ती:
i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. (01)
- पाऊस = पर्जन्य
- मधुर = गोड
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)
- सुरुवात × शेवट
- स्तुती × निंदा
iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)
- पायात चप्पल न घालत - अनवाडी
iv. वचन बदला. (01)
- गोष्ट - गोष्टा
- कल्पना - कल्पना
2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)
- कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.
- तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.
3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)
- “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे'’.
- “काका, हे शास्त्रीय सत्य आहे'’.
shaalaa.com
शब्दसंपत्ती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?