मराठी

भाषिक घटकांवर आधारित कृती. 1. शब्दसंपत्ती: -

Advertisements
Advertisements

प्रश्न

भाषिक घटकांवर आधारित कृती.

1. शब्दसंपत्ती:

i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.  (01)

  1. पाऊस =
  2. मधुर = 

ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)

  1. सुरुवात ×
  2. स्तुती ×

iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)

  1. पायात चप्पल न घालत - ______

iv. वचन बदला. (01)

  1. गोष्ट
  2. कल्पना

2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)

  1. कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
  2. तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.

3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)

  1. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
  2. “काका हे शास्त्रीय सत्य आहे'’.
थोडक्यात उत्तर

उत्तर

1. शब्दसंपत्ती:

i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.  (01)

  1. पाऊस = पर्जन्य
  2. मधुर = गोड

ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)

  1. सुरुवात × शेवट
  2. स्तुती × निंदा

iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)

  1. पायात चप्पल न घालत - अनवाडी

iv. वचन बदला. (01)

  1. गोष्ट - गोष्टा
  2. कल्पना - कल्पना

2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)

  1. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.
  2. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. 

3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)

  1. “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे'’.
  2. “काका, हे शास्त्रीय सत्य आहे'’.
shaalaa.com
शब्दसंपत्ती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×