Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
उत्तर
- जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वांत स्वस्त मार्ग आहे. त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
- आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात केली जाते.
- आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांचा वापर केला असता, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते. म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
फरक स्पष्ट करा.
ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
फरक स्पष्ट करा.
भारतातील वाहतूक व ब्रझील वाहतूक
ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात?
टिपा लिहा.
ब्राझीलमधील वाहतुक
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.