Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
उत्तर
- पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
- याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
- भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
संबंधित प्रश्न
खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.
भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.
भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.
हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.
भौगोलिक कारणे लिहा.
गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.
भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे?
भारतात किती वर्षांनी जनगणना होते?
केरळ राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
लोकसंख्येच्या वितरणावर ______ हा घटक परिणाम करतो.
भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.