हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. ब्राझीलमध्ये ज्या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो, तेथे सदाहरित वर्षावने आढळतात.
  2. ब्राझीलच्या वन्यप्रदेश व वन्य प्राणी दर्शवणाऱ्या नकाशाचे निरीक्षण करता सदाहरित वनांनी (विषुववृत्तीय वने) ब्राझीलचा सर्वाधिक भाग व्यापला आहे.
  3. परिणामी, या वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो आणि कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
    म्हणूनच, ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - भौगोलिक कारणे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
भौगोलिक कारणे लिहा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×