Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
कारण बताइए
उत्तर
- तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो आणि त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते.
- हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीत अधिक असते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते आणि सापेक्ष आर्द्रता वाढत जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?