Advertisements
Advertisements
प्रश्न
हवा बाष्पसंपृक्त बनते.
कारण बताइए
उत्तर
- एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते.
- अशा तापमानास हवा अतिरिक्त बाष्पधारण करु शकत नाही. म्हणून, हवा बाष्पसंपृक्त बनते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?