Advertisements
Advertisements
प्रश्न
क्युम्युलस ढगांचे क्युम्युलो निम्बस ढगात रूपांतर होते.
कारण बताइए
उत्तर
क्युम्युलस ढग भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे ढग आहेत. हे कमी उंचीचे ढग आहेत. हे २००० मीटरपेक्षा कमी उंचीवर असतात.
या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलो निम्बस ढगांमध्ये रूपांतर होते. ज्यामुळे पाऊस पडतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?