Advertisements
Advertisements
प्रश्न
हवेचे तापमान 30° से असताना तिची बाष्पधारण क्षमता ३०.३७ ग्रॅम/मी३ असते. जर निरपेक्ष आर्द्रता १८ ग्रॅम प्रतिघनमीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती असेल?
संख्यात्मक
उत्तर
दिलेले:
हवेचे तापमान = ३०° से
हवेची बाष्पधारण क्षमता = ३०.३७ ग्रॅम/मी३
हवेची निरपेक्ष आर्द्रता = १८ ग्रॅम/मी३
हवेची सापेक्ष आर्द्रता = ?
सापेक्ष आर्द्रता = `"निरपेक्ष आर्द्रता"/"बाष्पधारण क्षमता" xx १००`
= `(१८)/(३०.३७) xx १००`
= ५९.२७ %
∴ हवेची सापेक्ष आर्द्रता ५९.२७ % असेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?