Advertisements
Advertisements
प्रश्न
एक घनमीटर हवेत ०° से तापमानावर ४.०८ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल?
संख्यात्मक
उत्तर
हवेचे तापमान = ०° से
एका घनमीटर हवेतील बाष्प = ४.०८ ग्रॅम.
निरपेक्ष आर्द्रता = ?
निरपेक्ष आर्द्रता = `"बाष्पाचे प्रमाण"/"हवेचे घनफळ"`
= `(४.०८)/१`
= ४.०८ ग्रॅम/मी३
∴ हवेची निरपेक्ष आर्द्रता = ४.०८ ग्रॅम/ मी३
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?