Advertisements
Advertisements
प्रश्न
भरती आहोटीचे वाईट परिणाम कोणते ते लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
- मासे पकडण्यासाठी गेलेल्या कोळ्यांच्या जहाजांना देखील अपघात होऊ शकतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?