Advertisements
Advertisements
प्रश्न
भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
- भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
- भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
- भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत.
- भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.
- भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
- भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
- भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?