English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा.

Long Answer

Solution

  1. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
  2. भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
  3. भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत.
  4. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.
  5. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
  6. भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
  7. भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 7.3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ७. i. | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×