Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
लाट व त्सुनामी लाट
अंतर स्पष्ट करें
उत्तर
लाट | त्सुनामी लाट |
वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते. | सागरतळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखींमुळे त्सुनामी लाट निर्माण होते. |
लाट विनाशकारी नसते. | त्सुनामी लाट विनाशकारी असते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?