Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
भरती व आहोटी
अंतर स्पष्ट करें
उत्तर
भरती | आहोटी |
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. | समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. |
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ असते. | ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून खूप दूर असते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?