Advertisements
Advertisements
प्रश्न
भांगाची भरती-आहोटी आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आकृती कोणत्या तिथीची आहे?
- चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
- या स्थितीचा भरती-अहोटीवर नेमका काय परिणाम होईल?
लघु उत्तरीय
उत्तर
- आकृती अष्टमी या तिथीची आहे.
- चंद्र, सूर्य आणि पृथ्वीची सापेक्ष स्थिती अशी आहे की चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचा कोन ९०° आहे.
- या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती तर आहोटी सरासरी आहोटीपेक्षा मोठी निर्माण होईल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?