Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
सागरी किनारी सहलीला जाणे
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
किनारी भागात सहलीसाठी जाताना, समुद्राच्या पाण्यात आनंद घेण्यासाठी प्रवेश करण्यापूर्वी भरती-ओहोटीच्या वेळा, किनाऱ्याची रचना आणि उतार, खडकाळ प्रदेश आणि किनाऱ्याजवळील ओढे याबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?