हिंदी

बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

लघु उत्तरीय

उत्तर

  • बचत खात्यात पैसे जमा करणे.
  • बचत खात्यातून पैसे काढणे. 
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: पैशांचे व्यवहार - स्वाध्याय 1 [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
अध्याय 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय 1 | Q २. | पृष्ठ ३२
बालभारती Integrated 5 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


संवादात किती पात्रे आहेत?


पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.


वाचा व लिहा.

  • झाडे, वेली लावू चला,
    स्वच्छ हवा मिळेल आपल्याला.  
  • झाडांची घेता काळजी,
    फुले, फळे मिळतील ताजी.
  • झाडेच झाडे लावू आपण,
    तरच कमी होईल प्रदूषण. 

आईला पाहताच मुलगा धावत का गेला?


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

आगबोट


कोण ते लिहा.

पाचवीत शिकणारी.


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख) 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

सोपेपणा


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

रुबाब


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×