Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा व लिहा.
- झाडे, वेली लावू चला,
स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. - झाडांची घेता काळजी,
फुले, फळे मिळतील ताजी. - झाडेच झाडे लावू आपण,
तरच कमी होईल प्रदूषण.
उत्तर
स्वतः प्रयत्न करा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हांलाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खळखळाट
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
आगबोट
खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा.
मालती ______ बाहेर आली.
खालील शब्द असेच लिहा.
दोन्ही, गोष्ट, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री.
आतापर्यंतच्या पाठात आलेले जोडशब्द शोधा. ते 'माझा शब्दसंग्रह' वहीत लिहा.
वाचू आणि हसू.
सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!