Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
उत्तर
मारियाचे आईबाबा लग्नासाठी घराबाहेर गेले होते, म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते.
संबंधित प्रश्न
'हत्तीचे चातुर्य' या गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) ढगांचा | (अ) खळखळाट |
(२) विजांचा | (आ) फडफडाट |
(३) पाण्याचा | (इ) गडगडाट |
(४) पंखांचा | (ई) कडकडाट |
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
घडयाळ
खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
![]() |
![]() |
![]() |
गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.
उदा., इस्त्रीवाले
बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला?
तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
माल
वाचा. लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.