Advertisements
Chapters
9: The Triantiwontigongolope
10: Three Sacks of Rice
11: Be a Good Speaker
12: Count your Garden
13: The Adventures of Gulliver
14: A Lesson for All
15: Bird Bath
16: Write your own Story
मराठी
८: कोणापासून काय घ्यावे? (कविता)
९: सिंह आणि बेडूक (चित्रकथा)
१०: बैलपोळा (कविता)
११: इंधनबचत
१२: बोलावे कसे?
▶ १३: अनुभव - १
१४: चित्रसंदेश
Mathematics
5: Fractions
6: Angles
7: Circles
8: Multiples and Factors
Environmental Studies Part 1
7: Let us Solve our own Problems
8: Public Facilities and My School
9: Maps - our Companions
10: Getting to Know India
11: Our Home and Environment
Environmental Studies Part 2
3: Life on Earth
4: Evolution
Play
3: Skill-based Activities
Do
1: Compulsory Activities (B) Activities of Interest
Learn
3: Singing
4: Instrumental Music
![Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ - अनुभव - १ Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ - अनुभव - १ - Shaalaa.com](/images/integrated-5-standard-part-2-english-medium-maharashtra-state-board_6:589daba654a54d9abdb17d602f32a941.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १३: अनुभव - १
Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड.
Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड १३ अनुभव - १ स्वाध्याय [Pages 33 - 34]
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारिया आईला का बिलगली?
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) ढगांचा | (अ) खळखळाट |
(२) विजांचा | (आ) फडफडाट |
(३) पाण्याचा | (इ) गडगडाट |
(४) पंखांचा | (ई) कडकडाट |
वाचा. सांगा. लिहा.
शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द उदा., धाडधाड. यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
घडयाळ
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खिडक्या
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
हळूहळू
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
गुणगुणू
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
रिमझिम
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खळखळाट
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
पाऊस सुरु झाला. पाऊस ______
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
चढणे
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
आठवणे ×
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
उंच ×
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
बाहेर ×
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्वच्छ ×
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
शब्दसमूह | शब्दसमूह | शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द |
१. मारियाने कुलूप | मारियाने कुलूप उघडले. | उघडले |
२. मारियाने दारे, खिडक्या | मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. | बंद केल्या |
३. मारिया आईला | मारिया आईला बिलगली. | बिलगली |
मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
पक्षी बाहेर आले.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
मारियाने आकाशाकडे पाहिले.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
दारावरची बेल वाजली.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
मारिया पळत दाराकडे गेली.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया घरी ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया कविता ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारियाने दार ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मी चेंडू ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
ताई पुस्तक ______
खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली 'र' ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजुन घ्या.
(अ) सूर्य
(आ) पर्वत
(इ) चंद्र
(ई) समुद्र
(उ) कैऱ्या
(ऊ) पऱ्या
(ए) प्राणी
(ऐ) प्रकाश
(ओ) महाराष्ट्र
(औ) ट्रक
Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड १३ अनुभव - १ उपक्रम [Page 34]
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली.
Solutions for १३: अनुभव - १
![Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ - अनुभव - १ Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ - अनुभव - १ - Shaalaa.com](/images/integrated-5-standard-part-2-english-medium-maharashtra-state-board_6:589daba654a54d9abdb17d602f32a941.jpg)
Balbharati solutions for एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ - अनुभव - १
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड Maharashtra State Board १३ (अनुभव - १) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड chapter १३ अनुभव - १ are व्याकरण, लेखन.
Using Balbharati एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड solutions अनुभव - १ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १३, अनुभव - १ एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड additional questions for Mathematics एकात्मिक ५ कक्षा भाग २ [अंग्रेजी माध्यम] महाराष्ट्र स्टेट बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.