Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
पाऊस सुरु झाला. पाऊस ______
उत्तर
पाऊस सुरु झाला. पाऊस थांबला.
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
ज्ञानरूपी अमृत |
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
मला कविता आठवली.
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
मधू आंबा खा.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
दूरवर ×
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.
खालील शब्दाचे लिंग बदला.
चिमणी -
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.
वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | ||
शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
आईने पैसे मोजले. | ||||
भाऊने कपडयांच्या घडया केल्या. | ||||
बाबांनी आईला पैसे दिले. | ||||
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | ||||
पिलू घरटयात बसले. |
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
ऐकणे
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
______ - यंत्र