Advertisements
Advertisements
Question
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
Solution
मारियाचे आईबाबा लग्नासाठी घराबाहेर गेले होते, म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते.
RELATED QUESTIONS
घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हांलाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
घडयाळ
मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले?
पाठात (ऐका. पाहा. करा.) हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्हीसुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने वर्गात सांगा. तुम्ही मुखवटा कसा तयार केला ते मित्रांना सांगा.
मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख)
तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
कठीणपणा