Advertisements
Advertisements
Question
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
Solution
प्रचंड वारा व धो धो पावसामुळे दारे-खिडक्या धाड-धाड आपटत होत्या; म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या.
RELATED QUESTIONS
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
रिमझिम
बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
तुमच्या घराजवळील किराणामालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा.
खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.
लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.