Advertisements
Advertisements
प्रश्न
बुद्रुक म्हणजे काय?
लघु उत्तरीय
उत्तर
शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी महाराष्ट्रातील गावाच्या दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द हे शब्द वापरले जात होते. मूळ गावाच्या नावासोबत बुद्रुक वापरला जात होता, तर नवीन गावासाठी खुर्द वापरला जात होता. उदा., वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?