Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्ता पूर्ण करा.
गाव/मौजा | कसबा | परगणा | |
कशास म्हणतात | ...... | ...... | ...... |
पदाधिकारी | ...... | ...... | ...... |
उदाहरण | ...... | ...... | ...... |
सारिणी
उत्तर
गाव/मौजा | कसबा | परगणा | |
कशास म्हणतात | छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात. | मोठ्या खेड्यास, परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात.(आजचे तालुक्याचे ठिकाण) |
अनेक गावे मिळून परगणा होत असे. (आजचे जिल्ह्याचे ठिकाण) |
पदाधिकारी | पाटील गावाचा प्रमुख तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे. | शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. | देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते. |
उदाहरण | वाई कसब्यातील छोटेसे गाव | वाई कसबा, इंदापूर कसबा. | पुणे किंवा चाकण परगणा |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?