हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा.

कृती: समजा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे.

म्हणजे ग्राहकास ती वस्तू `square - square = 90` रुपयांस मिळते.

म्हणजेच जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत `square` रुपये.

तर जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत रुपये मानू.

`therefore x/square = square/square`

`therefore x = (square xx square)/square   = square/square`

∴ ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल.

योग

उत्तर

समजा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे.

म्हणजे ग्राहकास ती वस्तू `100 - 10 = 90` रुपयांस मिळते.

म्हणजेच जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत 90 रुपये.

तर जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत रुपये मानू.

`therefore x/bb(17) = bb(90/10)`

`therefore x = bb(90 xx 17)/bb(10) = bb(153)`

∴ ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.4: सूट व कमिशन - सरावसंच 9.1 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 3.4 सूट व कमिशन
सरावसंच 9.1 | Q 7. | पृष्ठ ७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×