Advertisements
Advertisements
Question
छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा.
कृती: समजा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे.
म्हणजे ग्राहकास ती वस्तू `square - square = 90` रुपयांस मिळते.
म्हणजेच जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत `square` रुपये.
तर जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत रुपये मानू.
`therefore x/square = square/square`
`therefore x = (square xx square)/square = square/square`
∴ ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल.
Solution
समजा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे.
म्हणजे ग्राहकास ती वस्तू `100 - 10 = 90` रुपयांस मिळते.
म्हणजेच जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत 90 रुपये.
तर जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत रुपये मानू.
`therefore x/bb(17) = bb(90/10)`
`therefore x = bb(90 xx 17)/bb(10) = bb(153)`
∴ ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल.