Advertisements
Advertisements
प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
उत्तर
हत्ती
संबंधित प्रश्न
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा,
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
मनापासून
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
एका बैलावर ______ कशी करायची?
तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
वेगळेपणा
वाचा. लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.