Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा,
उत्तर
दिलेले साधन - विजेची शेगडी
वापरण्यात येणारे इंधन - वीज
हे साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही याबद्दल स्वतः चर्चा करा.
संबंधित प्रश्न
दिनूला कशाचे महत्व पटले?
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
हळूहळू
वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.
आईला पाहताच मुलगा धावत का गेला?
कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा.
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______