Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
उत्तर
दिलेले साधन - कोळसा-शेगडी
वापरण्यात येणारे इंधन - कोळसा
हे साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही याबद्दल स्वतः घरी चर्चा करा.
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.
पिसे कोणाची होती?
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
गाव -
संवादात किती पात्रे आहेत?
वाचा व लिहा.
- झाडे, वेली लावू चला,
स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. - झाडांची घेता काळजी,
फुले, फळे मिळतील ताजी. - झाडेच झाडे लावू आपण,
तरच कमी होईल प्रदूषण.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पोटपूजा
'प्रामाणिकपणा' यासारखे आणखी शब्द लिहा.
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)
ओळखा पाहू!
उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.