Advertisements
Advertisements
प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
उत्तर
दररोज शाळेत जाताना व येताना मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन व खूप आस्थेने त्याच्याशी वागेन.
संबंधित प्रश्न
हा संवाद कोठे झाला?
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
नदी मोठी कशी होते?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
नाकतोडा
तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोठेपणा