Advertisements
Advertisements
प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
उत्तर
दररोज शाळेत जाताना व येताना मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन व खूप आस्थेने त्याच्याशी वागेन.
संबंधित प्रश्न
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
एका वाक्यात उत्तरे लिहा.
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) विजेचे बिल भरणे | (अ) पोस्ट ऑफिस |
(२) मनीऑर्डर करणे | (आ) दूरध्वनी केंद्र |
(३) फोनचे बिल | (इ) वीज देयक केंद्र |
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पोटपूजा
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
सामानाला
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
मालती ______ बाहेर आली.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)