Advertisements
Advertisements
प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
उत्तर
मी त्यांना संपूर्ण पत्ता विचारीन व जर पत्ता मला माहित असेल, तर त्याबाबत त्यांना नम्रपणे मार्गदर्शन करीन.
संबंधित प्रश्न
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
गोगलगाय ______ चालते.
वाचा व लिहा.
आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.
परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यांतून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.
पटकन, झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा.
तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______