हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.

विकल्प

  • दृक्कला

  • ललित कला

  • लोककला

  • अभिजात कला

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो.

shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q १. (अ)(१) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

हेमाडपंती शैली


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.


पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.


भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 


खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×